स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, थोर समाज सुधारक मा. ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालयात प्रतिमा पूजन करण्यात आले.

WhatsApp-Image-2023-04-11-at-10.47.35-AM

स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, थोर समाज सुधारक मा. ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालयात प्रतिमा पूजन करण्यात आले. मा.फुलेंनी खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाच्या वाटा मोकळ्या केल्या. स्वतःच्या कुटुंब व समाजासाठी स्त्रीने शिक्षण घेणे किती गरजेचे आहे. हे त्यांनी जगाला पटून दिल. तत्कालीन समाजव्यवस्थे त्यांच्या या भूमिकेला कडाडून विरोध केला. मात्र त्यांनी तमा न बाळगता आपले कार्य चालू ठेवले. प्रथम आपल्या पत्नीला म्हणजेच सावित्रीबाई फुलेना शिकवून, शिक्षिका म्हणून नेमले. आज समाजात स्त्रीया शिकून अनेक क्षेत्रात करिअर घडवत आहेत. याच सार श्रेय फुले दांपत्याचे आहे. मा फुलेंनी लिहिलेली गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड व फुलें वरील अनेक पुस्तके आपली ग्रंथालयात उपलब्ध आहेत.

Leave us a Comment