ग्रंथालय विभागात राजमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती साजरी करण्यात आली

WhatsApp-Image-2023-01-12-at-11.27.47-AM

आज 12 जानेवारी 2023 रोजी ग्रंथालय विभागात राजमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त माननीय प्राचार्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले या कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त प्राध्यापक रसाळ एस आर वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक साबळे सर ग्रंथपाल कणसे सर व त्यांचे सर्व सहकारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्य प्राचार्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदा विषयी प्रबोधन केले उपस्थित आमचे ग्रंथपालांनी आभार मानल्यानंतर या छोटेखाली कार्यक्रमाची सांगता झाली

Leave us a Comment